जिल्ह्यात २७० नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू

ठाणे – ठाणे जिल्ह्यात मंगळवारी २७० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४५ हजार ५४९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून … Continue reading जिल्ह्यात २७० नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू